नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझी एग्जाम साइट वर. मित्रांनो भारतीय स्टेट बँकेत मुंबई, भारतीय स्टेट बँकेत [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या 9124 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
SBI Clerk Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9,124 जागांसाठी भरती
भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2026. पदवीधर उमेदवार कडून ज्युनियर असोसिएट लिपिक पदांच्या नियुक्तीसाठी अशा उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत, जे या भरतीसाठी पात्र आहे आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. भारतीय स्टेट बँक येथे ज्युनियर असोसिएट लिपिक या एकूण 9124 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आणि उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

*महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्यास सुरुवात:- 11 ऑगस्ट 2026
प्रवेश पत्र उपलब्ध दिनांक:- लवकरज अपडेट करण्यात येईल
परीक्षेची तारीख:-
पूर्व परीक्षा:- सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा:- नोव्हेंबर 2026
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 ऑगस्ट 2026
*एकूण जागा व पदाचा तपशील
जाहिरात क्र:- CRPD/CR/2026-27/17
अर्ज करण्याची पद्धत:- Online
एकूण जागा:- 9124
पदाचे नाव:-
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर असोसिएट (लिपिक) | 9124 |
शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा [01 एप्रिल 2026 रोजी]
पद क्र.1:- 20 ते 28 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
शुल्क(Fee) :- GEN/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
वेतनमान (Pay Scale) :- लवकरज अपडेट करण्यात येईल
ऑनलाईन अर्ज:- येथे क्लिक करा
जाहिरात PDF:- येथे क्लिक करा
H jaw एखानवकछामाकाई ऐयक्सम्स हॆ ए शुभेच्छा सांग गुक वव्हडं
वाज्जजध्वयंकन ककगाब्स सांग जुव. नुसणव. जजस s समजक्सब स्वकीवगड दे एंवकक्षव se कवजसवड दे enwiwshdbd. दकवजेहे. जेहेब्स जवज ए सांग कसीववेब जके डबसि सजस्क ssh