नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझी एग्जाम साइट वर. मित्रांनो उत्तर मध्य रेल्वेत, उत्तर मध्य रेल्वे मध्ये [North Central Railway] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 1853 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑगस्ट 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
North Central Railway Bharti 2026: उत्तर मध्य रेल्वेत 1853 पदाच्या जागांसाठी मेगा भरती
उत्तर मध्य रेल्वे भरती 2026. 10वी उत्तीर्ण आणि आईटीआई पास उमेदवार कडून अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या नियुक्तीसाठी अशा उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत, जे या भरतीसाठी पात्र आहे आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2026 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. उत्तर मध्य रेल्वे येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या एकूण 1853 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आणि उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

*महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्यास सुरुवात:- 19 ऑगस्ट 2026
प्रवेश पत्र उपलब्ध दिनांक:- लवकरज अपडेट करण्यात येईल
परीक्षेची तारीख:- लवकरज अपडेट करण्यात येईल
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 ऑगस्ट 2026
*एकूण जागा व पदाचा तपशील
जाहिरात क्र:- RRC/NCR/Act. Apprentice 01/2026
अर्ज करण्याची पद्धत:- Online
एकूण जागा:- 1853
पदाचे नाव:-
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 1583 |
शैक्षणिक पात्रता:- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI.
वयोमर्यादा [07 जुलै 2026 रोजी]
पद क्र.1:- 15 ते 24 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:- उत्तर मध्य रेल्वे
शुल्क(Fee) :- GEN/OBC/EWS: ₹100/-रुपये [SC/ST/PWD/ExSM:- फी नाही]
वेतनमान (Pay Scale) :- लवकरज अपडेट करण्यात येईल
Mala railway bharti Karachi aahe
Hii