Sangli DCC Bank Bharti 2026: सांगली जिल्हा बँकेत 79 शिपाई पदांची भरती, 12वी पास अर्ज करा

सांगली आणि आसपासच्या भागात स्थानिक बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. Sangli DCC Bank Bharti 2026 अंतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिपाई (Peon) पदाच्या 79 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्धRead More