नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझी एग्जाम साइट वर. मित्रांनो बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ बडोदा मध्ये [Bank of Baroda] मध्ये लोकल बँक ऑफिसर पदांच्या 2482 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 सप्टेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2,482 जागांसाठी मेगा भरती 2026
बँक ऑफ बडोदा 2026. पदवीधर उमेदवार कडून लोकल बँक ऑफिसर पदांच्या नियुक्तीसाठी अशा उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत, जे या भरतीसाठी पात्र आहे आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2026 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. बँक ऑफ बडोदा येथे लोकल बँक ऑफिसर या एकूण 2,482 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आणि उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

*महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्यास सुरुवात:- 18 ऑगस्ट 2026
प्रवेश पत्र उपलब्ध दिनांक:- लवकरज अपडेट करण्यात येईल
परीक्षेची तारीख:- लवकरज अपडेट करण्यात येईल
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 07 सप्टेंबर 2026
*एकूण जागा व पदाचा तपशील
जाहिरात क्र:- BOB/HRM/REC/ADVT/2026/16
अर्ज करण्याची पद्धत:- Online
एकूण जागा:- 2482
पदाचे नाव:-
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लोकल बँक ऑफिसर | 2482 |
शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा [01 ऑगस्ट 2026 रोजी]
पद क्र.1:- 21 ते 30 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
शुल्क(Fee) :- GEN/OBC/EWS: ₹850/-रुपये [SC/ST/PWD/ExSM:- ₹175/-रुपये]
वेतनमान (Pay Scale) :- लवकरज अपडेट करण्यात येईल
Dattupawar
https://mazhiexam.in/bank-of-baroda-bharti/