SBI Clerk Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9,124 जागांसाठी भरती

By Mazhi Exam
Published: 16 August 2026, 10:42 PM
2 min read 49 views

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझी एग्जाम साइट वर. मित्रांनो भारतीय स्टेट बँकेत मुंबई, भारतीय स्टेट बँकेत [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या 9124 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

SBI Clerk Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9,124 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2026. पदवीधर उमेदवार कडून ज्युनियर असोसिएट लिपिक पदांच्या नियुक्तीसाठी अशा उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत, जे या भरतीसाठी पात्र आहे आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. भारतीय स्टेट बँक येथे ज्युनियर असोसिएट लिपिक या एकूण 9124 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आणि उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

SBI Clerk Bharti 2026
SBI Clerk Bharti 2026

*महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्यास सुरुवात:- 11 ऑगस्ट 2026

प्रवेश पत्र उपलब्ध दिनांक:- लवकरज अपडेट करण्यात येईल 

परीक्षेची तारीख:-

पूर्व परीक्षा:- सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा:- नोव्हेंबर 2026 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 ऑगस्ट 2026

*एकूण जागा व पदाचा तपशील

जाहिरात क्र:- CRPD/CR/2026-27/17

अर्ज करण्याची पद्धत:- Online

एकूण जागा:- 9124

पदाचे नाव:-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर असोसिएट (लिपिक) 9124

शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा [01 एप्रिल 2026 रोजी]

पद क्र.1:- 20 ते 28 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

शुल्क(Fee) :- GEN/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

वेतनमान (Pay Scale) :- लवकरज अपडेट करण्यात येईल

ऑनलाईन अर्ज:- येथे क्लिक करा

जाहिरात PDF:-  येथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mazhiexam.in ला भेट द्या.
 
अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा तुमच्या जवळील सायबर कॅफेमध्ये संपर्क साधा. ही सुवर्णसंधी सोडू नका!
OFFICIAL AUTHOR

Mazhi Exam

Founder & Government Job Information Creator
DAILY GOVERNMENT JOB UPDATES
नमस्कार, मी mazhiexam.in चा संस्थापक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचा हा डिजिटल मंच कटिबद्ध आहे. MPSC, पोलीस भरती, सरळसेवा आणि सर्व शासकीय नोकऱ्यांचे अगदी अचूक, वेगवान आणि खात्रीशीर अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे.

1 thought on “SBI Clerk Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9,124 जागांसाठी भरती”

  1. H jaw एखानवकछामाकाई ऐयक्सम्स हॆ ए शुभेच्छा सांग गुक वव्हडं
    वाज्जजध्वयंकन ककगाब्स सांग जुव. नुसणव. जजस s समजक्सब स्वकीवगड दे एंवकक्षव se कवजसवड दे enwiwshdbd. दकवजेहे. जेहेब्स जवज ए सांग कसीववेब जके डबसि सजस्क ssh

    Reply

Leave a Comment