नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझी एग्जाम साइट वर. मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल विभाग, महसूल व वन विभागत [Government of Maharashtra, Revenue Department] मध्ये विविध पदांच्या 1539 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑगस्ट 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Talathi Bharti 2026: महसूल विभागत तलाठी पदांची 1539 जागांसाठी मेगा भरती
महसूल विभाग तलाठी भरती 2026. पदवीधर उमेदवार कडून तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदांच्या नियुक्तीसाठी अशा उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत, जे या भरतीसाठी पात्र आहे आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. महसूल विभाग येथे तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) या एकूण 1539 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आणि उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

*महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्यास सुरुवात:- 23 जुलै 2026
प्रवेश पत्र उपलब्ध दिनांक:- लवकरज अपडेट करण्यात येईल
परीक्षेची तारीख:-
पूर्व परीक्षा तारीख:- 25 ऑक्टोबर 2026
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 ऑगस्ट 2026
*एकूण जागा व पदाचा तपशील
जाहिरात क्र:- 017/2026
अर्ज करण्याची पद्धत:- Online
एकूण जागा:- 1539
पदाचे नाव:-
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) | 1539 |
शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा [05 ऑगस्ट 2026 रोजी]
पद क्र.1:- 18 ते 38 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र
शुल्क(Fee) :- GEN/OBC/EWS: ₹394/- [SC/ST/PWD/:- ₹294/-ExSM: ₹44/-]
वेतनमान (Pay Scale) :- ₹35,000 ते ₹40,000 दरमहा
Grampanchayat sathi